आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात शिवराज्याभिषेक दिन. त्या निमित्ताने, शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या व्याख्यानाचा व्हिडिओ शेअर करत आहोत. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि शिवशंभू विचारदर्शन यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात, ई-व्याख्यानमाला उपक्रमांतर्गत मेहेंदळे यांचे व्याख्यान झाले होते.
(ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शालिवाहन शके १५९३ या तिथीला आणि सहा जून १६७४ या तारखेला रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा झाला होता.)
हेही जरूर वाचा...